ye_photou_kheech
Followशाळा आठवली की सगळे flashback डोळ्यासमोरून जातात ती मस्ती , ती मजा ,तो शिक्षकांचा खाल्लेला मार . मित्र-मैत्रिणींनी सोबत केलेली धमाल सगळं आठवलं की टचकन डोळयातून पाणी येत , अस वाटतं लहान होतो तेच बर होत पण कधीतरी मोठं होईलाच लागतं ना यार ..✌️
Views
19
Awards
Spring 23 Award
Curator's Selection
Moderator Award
Categories
Same photographer See all
Discover more photos See all